गुरुदेव सांगतात "जंगलात राहिलेले चांगलेच"

in #photography6 years ago

Gurudeva satyavachan.jpg

गुरुदेव ज्ञान देताना सांगतात "आपण आपल्या आप्त नातेवाईक व बंधु भगिनी मध्ये हीन बनुनच राहण्यापेक्षा, जंगलात राहिलेले चांगलेच की ज्या जंगलात हिंसक पशू व खाण्यासाठी कंदमुळे व पिण्यासाठी तलावाचे घाण पाणी मिळते.अशा वातावरनात तुम्हाला मानसिक शांति मिळेल तसेच आपणास तेथे हीन वागणूक मिळणार नाही.'